RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Choice (2)


निमाच्या घरामागे, थोड्या अंतरावर मोठ्ठं पटांगण आहे. तिथे नेहमी मांडव घालून लग्नं होत असतात.

भर दुपारचा मुहूर्त असलेल्या ह्या लग्नांना त्या टळटळीत वेळी सुद्धा तब्बल 10,000 watts चे 'Loud'-speakers लावलेले..

ह्या speakers वरून वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून त्या लग्नातल्या पार्ट्यांच्या मानसीकतेचा अंदाज घेण्याचा जसा आम्हाला एक चाळा लागलेला..
कधी कधी ह्या गाण्यांचा choice खूपच धक्कादायक असतो.

म्हणजे लग्नाआधी वाजवलं जाणारं ’Oooh.. LaLaLa.. अब मैं जवाँ हो गयी’ किंवा ’अप्सरा आली’.. पचायला जरा जड गेलं, तरी समजू शकतं..

पण लग्न लागल्या नंतर लगेचच ’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती ?’ ???


Related posts :   Choice

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

8 comments:

Pralhad said...

hehehe.. काही वर्षांनी वेगेवेगळ्या मार्गाने जाण्याची तयारी असेल बहुतेक.

Anonymous said...

Many time I attended such marriages ... This is a common type of marriages in village areas. And thease people , I am among them also reaily enjoy the event. They called ever one at the event and even see to it that every one should eat. Earlier 10 year back , marriage is a major event in the life . Now everyone is rich ,thanks to SEZ and now they celebrate in more modern way.
Jitendra K.

Anonymous said...

आल्हाद: तुला आठवतं, आपल्या लहानपणी नाशिकला अशीच दूरवरून लग्नं ऐकू यायची. त्यावेळी असली गाणी नसायची, पण असंच loudspeakers वरून त्या लाग्नात दिलेला आहेर सांगायचे. ’सुभानराव जाधव- रोख २५ रूपये, नीताबाई कस्तुरे- २ स्टीलची भांडी, वगैरे.’ जाम धमाल यायची ते ऐकताना.

अनघा said...

ह्म्म्म...परवा साईबाबांच्या पालखीसमवेत लाऊड स्पिकरवर 'चिकनी चमेली' लागलं होतं. आता बोल !

Anonymous said...

Thats the only affordable enjoyment they can have....!!

अलका said...

@अनघा: आईशप्पथ !! really ??

Anonymous said...

alkatai,aaj kashya avachit saapadalat.hati aala te sagala vachoon taakala .tashi mee adhasheevachak aahe.tahanaleli dekhil. kay sundar lihita ho tumhee.aataa haravayacha nahee .meebhetat rahanar.
aathavanitil ganya bhetata te vegala,he vegala. sudha.gune

अलका said...

@Sudha: Same here. Olakh jhali, chhan vatala. And I am fine with just 'Alka'... no formalities -:)

Post a Comment